Saregamapa Little Champs | चिमुरड्यांकडून लोकसंगीताचा नजराणा | Zee Marathi

2021-10-08 1

झी मराठीवरील सारेगमप लिटिल चॅम्प्सच्या या आठवड्याच्या भागात अभिनेते सुबोध भावे यांनी हजेरी लावली आहे. चिमुरड्यांनी लोकसंगीताचा नजराणा यावेळी सादर केला. पहा या आठवड्याच्या भागाची खास झलक. Senior Correspondent- Darshana Tamboli, Video Editor- Omkar Ingale.